२४ वर्षापासून महाराष्ट्रात सर्वाधिक निकालासह टॉपर्स देणारी क्रमांक १ ची अकॅडमी..!!!
२४ वर्षापासून महाराष्ट्रात सर्वाधिक निकालासह टॉपर्स देणारी क्रमांक १ ची अकॅडमी..!!!
श्री. सुनील खंडेराव फटांगरे
संस्थापक/अध्यक्ष, आर्य करिअर ॲकॅडमी
अनुभव/माहिती:
ते २५ वर्षांहून अधिक काळ मार्गदर्शन क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यांनी २००२ मध्ये अकॅडमी स्थापन केली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दलात (२००२ पासून २०२४ पर्यंत) महाराष्ट्र पोलीस दलात आणि एमपीएससी/युपीएससी स्पर्धा परीक्षांमधून यशस्वी झाले आहेत.
आर्य अकॅडमीचे विद्यार्थी आज पोलीस, आर्मी, एअरफोर्स ,नेव्ही ,स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वे यांसारख्या विविध सरकारी आणि निम शासकीय नोकरांमध्ये कार्यरत आहेत.
श्री. आकाश सुरेश जाचक
Athletics Sports Coach ,
संचालक,
आर्य करिअर ॲकॅडमी सी.बी.एस नाशिक
आर्य रेसिडेन्शल अकॅडेमी,पाथर्डी नाशिक
अनुभव/माहिती:
8 वर्षांपासून मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आज पोलीस, आर्मी, एअरफोर्स ,नेव्ही ,स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वे यांसारख्या विविध सरकारी आणि निम शासकीय नोकरांमध्ये कार्यरत आहेत.
२४ वर्षापासून महाराष्ट्रात सर्वाधिक निकालासह टॉपर्स देणारी क्रमांक १ ची अकॅडमी..!!!
महाराष्ट्र पोलीस,इंडियन आर्मी ,CISF,CSF,CRPF,ITBP,ASSAM RIFLES,सरळ सेवा,RPF (रेल्वे पोलीस),SRPF,FOREST,BSF
मार्ग दर्शक करणारे अनुभवी शिक्षक
" पोलीस आणि सैन्य: देशाचे खरे हिरो, तुमच्या त्यागाला सलाम !!! "
आमच्या पर्यंत पोहचण्यासाठी